सुख- समृद्धी' देणारे 'हे' कोणत्या देवतेला विशेष प्रिय | Importance Of Grains In Hindu Religion |SH3

2023-03-23 5

सुख- समृद्धी' देणारे 'हे' कोणत्या देवतेला विशेष प्रिय | Importance Of Grains In Hindu Religion |SH3 #grainsinhindureligion #grains #hindureligion ज्या प्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात झाडांना किंवा फळांना,फुलांना महत्व दिलं गेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे हिंदू धर्म शास्त्रात धान्यांना विशेष महत्व आहे. धान्य पूजेच्या साहित्याचाही एक भाग आहेत.कोणती आहेत ही धान्य ते पाहूया.